आपल्या आवडत्या अभिनेत्री कधी कधी विना मेकअप स्पॉट होतात

मेकअप न केल्याने त्यांच्यातील बदल लगेच जाणवतो

आता रश्मिका मंदानाचा नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे

तिने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो अपलोड केलाय

त्याला I don’t know how to pout so a straight out kissie it is.. 😋❤️ अशी कॅप्शनही लिहिलीय