कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक ‘रश्मिका मंदान्ना’.

पुष्पा : द राईज’ या चित्रपटातून नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाची लोकप्रियता आता दक्षिणेतून हिंदी बेल्टपर्यंत पोहोचली आहे. 

या लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Lovely 😍😍, Gorgeous 🥰 Dream girl 🌹 अश्या कमेंट्स केल्या आहेत.

एका चाहत्याने तर, 'असे फोटो टाकत राहिलीस तर चायना आणि कोरियाचीपण नॅशनल क्रश होशील' असे म्हंटले आहे.