अभिनेत्री रकुल प्रित सिंग कायम तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

मात्र, ती सध्या तिच्या आगामी 'आय लव्ह यू' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

या चित्रपटातील एका सीनमुळे रकुलला २ मिनिटे ३० सेकंद पाण्याखाली राहावे लागले. 

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अडीच मिनिटांच्या या एका दृश्यासाठी तिने महिनाभर रोज सराव केला आहे.

Thick Brush Stroke

रकुल प्रित सिंगचा 'आय लव्ह यू' हा चित्रपट 16 जूनला OTT JIO स्टुडिओवर रिलीज झाला आहे.

Thick Brush Stroke

 प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल महाजन यांनी 'आय लव्ह यू' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे