राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत.

२०१९ मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी मोदी यांच्‍या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते.

राहुल गांधी म्हणाले होते - देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे.

राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल - मंत्री पूर्णेश मोदी  

मानहानी प्रकरणी गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला  

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत याबाबत माहिती देण्यात आली आहे

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे

कॉंग्रेसकडून ट्विट - वह आपके और इस देश के लिए लगातार सड़क से संसद तक लड़ रहे हैं