पुलकित सम्राटने ऑल व्हाईट सूटमध्ये फोटोशूट केला आहे

स्टाईलिश पुलकित सम्राट या फोटोंत हँडसम हंक दिसतोय

पुलकीत फुकरे ३ मध्ये दिसणार आहे

या चित्रपटाची रिलीज डेट टळलीय

आता २४ नोव्हेंबर रोजी फुकरे ३ रिलीज होईल

पंकज त्रिपाठी आणि वरुण शर्मा यांच्याही यात भूमिका आहेत

पुलकित सम्राट