देसी गर्ल 'प्रियांका'चा 'निक'सोबत रोमान्स...

 बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांचे एकमेकांवरील प्रेम सर्वश्रुत आहे.

लंडन येथील जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा सहभागी झाली होती.

 गायक पती निक जोनासला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका या कार्यक्रमात आली होती.

या जोडप्याने रोमँटिक फोटोशूट इंस्नास्टाग्रामवर शेअर केले आहेत

प्रियांकाने बॉडीकॉन ड्रेस घातला होता, तर निक सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता.