भारताची नॅशनल क्रश म्हणून नावाला आलेली प्रिया प्रकाश वॉरियर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

प्रिया तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

प्रियाने नुकतेच काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअस केले आहेत.

प्रियाच्या या फोटोंनी इंटरनेटवर अशरक्षः आग लावली आहे.

priya prakash varrier

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिन ती तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते.

प्रियाच्या या फोटोंनी मात्र चाहत्यांना वेड लावले आहे.