प्रिया बापट फिटनेस फ्रिक झालीय

ती आपले व्यायामाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

आता तिने नवे फोटो शेअर केले आहेत.

फ्लोरल साडी, प्रिन्स कट ब्लाऊजमधील फोटो इन्स्टावर अपलोड केले आहेत.

केसांचा अंबाडा, गजरा तिला शोभून दिसतो आहे (pic-marathi.actress.in insta)

तिचे हास्य सर्वांना आकर्षित करणारं आहे

प्रियाने कुठलेही दागिने घातलेले नाहीत

लाईट मेकअप करूनही ती खूप सुंदर दिसतेय

ब्ल्यू रंगाची सांडी आणि त्यावर सिल्क ब्राऊन ब्लाऊज असा तिचा लूक व्हायरल झालाय