साडीतील लूकमध्ये प्रार्थना बेहेरेने दिल्या कातिल पोझ

सोशल मीडियावर प्रार्थनाने साडीतील फोटो शेअर केले आहेत

तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे : तू जो छूले, प्यार से आराम से मर जाऊँ आजा, चन्दा बाहों में तुझमें ही, गुम हो जाऊँ

साडीमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे

ती अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने घायाळ करते 

प्रार्थना बेहेरेने पवित्र रिश्ता मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले 

मितवा, मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी यासारख्या अनेक मराठी चित्रपटातून प्रार्थनाने अभिनयाची छाप पाडली