प्रार्थना बेहेरेने ऑफ शोल्डर ड्रेसनंतर पुन्हा नवे फोटोशूट केले आहे

व्हाईट वेस्टर्न ड्रेसमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत

हे फोटो पाहून White Lotus💖😍 अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिलीय

डीप नेक ड्रेस, मोकळ्या केसात प्रार्थनाचा लूक सुंदर दिसतोय

लाईट पिंक लिपस्टिक,  अंगठी, गळ्यात चेन असा तिने लूक केलाय

प्रार्थना बेहेरे