ब्राऊन साडी, निळा काठ, निळ ब्लाऊज असा प्राजक्ताचा लूक व्हायरल होतोय

Thick Brush Stroke

नाकात नथ, गळ्यात ज्वेलरी, केसांचा अंबाडा असा शृंगार तिला शोभून दिसतो

Thick Brush Stroke

कपाळावर टिकली अन्‌  कानात रिंग, अशा लूकमध्ये तिचा मराठमोळा लूक दिसतो

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

तिने कॅप्शन लिहिलीय-बघता बघता उद्या “प्राजक्तराज” ला ६ महिने पुर्ण होतील.

ठरल्याप्रमाणे उद्या नवीन अलंकाराचा समावेश होणारे. 😍  

Thick Brush Stroke