भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड फॅशनमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. 

मुझे ऐसे मत जलाओ… मेरी प्रीत है कुंवारी…

प्राजक्ता माळी हिने नुकतेच सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले असून तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

प्राजु म्हणजे लव्ह

हॉट समर उपर से तू भी हॉट

अप्रतिम...खर तर शब्दच नाहीत

सौंदर्याची खाण आमची लाडकी प्राजक्ता.... असे नेटकरी म्हणत आहेत.