त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं…मी मज हरपून….

प्राजक्ताने लाल रंगाच्या काठापदराच्या साडीत फोटोशूट केलं आहे.

नाकात नथ, दागिने, केसांत फुले असा मराठमोळा लूक आहे.

प्राजक्ता या लाल रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसतेय.

तिची मोत्यांची नथ लक्ष वेधून घेतेय.