मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये कामासाठी ती प्रसिध्द आहे.

सुंदर प्राजक्ता माळी ही एक फॅशनिस्ट आहे  

फॅशन स्टेटमेंट करण्याची संधी कधीही सोडत नाही.  

प्राजक्ता तिच्या बोल्ड आणि बॉसी लूकसाठी प्रसिद्धी मिळवली.