Prajakta KoliInstagram
Web Stories
Prajakta Koli| प्राजक्ता कोळीचा ३३ वा वाढदिवस चर्चेत; सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल
प्राजक्ता कोळीचा ३३ वा वाढदिवस चर्चेत; सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल
लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने नुकताच तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला
या खास क्षणाची झलक तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे
पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये प्राजक्ता साध्या आणि मोहक लूकमध्ये दिसत आहे
खास बर्थडेसाठी हे फोटो क्लिक करण्यात आले होते
वाढदिवसाची सुंदर सजावटीमध्ये प्राजक्ताने हे फोटो कॅमेराबद्ध केले आहेत
तिने या फोटोंना ३३ अशी कॅप्शन देत केकचा इमोजी शेअर केला
शिवाय वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले
तिने पोस्टमध्ये म्हटले- तुमच्या त्या गोड शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद!
Anshula Kapoor wedding Instagram

