निर्माती प्रग्या कपूर हिने तिचा वाढदिवस खास तऱ्हेने साजरा केला

Thick Brush Stroke

जिव्हाळ्याच्या लोकांसोबत हा वाढदिवस साजरा केला

Thick Brush Stroke

प्रग्या म्हणते, या वर्षीच्या मी सोशल मीडिया वरून थोडा ब्रेक घेतला

Thick Brush Stroke

घरच्यांसोबत हा खास दिवस साजरा करतेय

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

मी स्वीडनमध्ये माझे कुटुंब, मित्रांसोबत सेलिब्रेट करतेय

त्यामुळे खूप आनंद झाला आहे

Thick Brush Stroke

बालपणीच्या अनेक आठवणी इथे येऊन जाग्या झाल्या

Thick Brush Stroke

प्रग्या कपूर 

Thick Brush Stroke

Ankita Lokhande