मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

सध्या तिच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

स्विमींग पूलमध्ये रेड बिकिनी घालून रूचिराने केलेलं बोल्ड फोटोशूट

‘बंच ऑफ रेड रोजेस’ हे नाटक आणि ‘लव्ह लफडे’ या चित्रपटातही ती झळकली आहे.