पर्पल हुडीमध्ये पूजा सावंत 

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही लक्षवेधी काम 

पर्पल जॅकेट आणि मोकळे केस अशा लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

आताही तिने क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

'अधीर मन झाले मधुर घन आले' या गाण्यापासून अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात घर केले.

 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पूजाच पदार्पण