तृषा कृष्णनने पोन्नियन सेल्वन २ मध्ये कुंदवईची भूमिका साकारलीय

चोल साम्राज्याची राजकुमारी कुंदवईच्या भूमिकेत तृषा कृष्णन आहे

हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय

तृषा म्हणाली की- पोन्नियन सेल्वन तिच्या करिअरमधील खूप खास चित्रपट आहे

तृषा म्हणालीा हा तिच्या करिअरमधील खूप खास चित्रपट आहे

दुसरा भाग भावूक करणारा आहे, असेही ती म्हणाली

मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

चित्रपटात विक्रम, जयम रवि, कार्थी, ऐश्वर्या, जयराम मुख्य भूमिकेत आहेत