Thick Brush Stroke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस यांनी स्‍वागत केले.

Thick Brush Stroke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍वागत केले.

Thick Brush Stroke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍वागत केले.

Thick Brush Stroke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्‍वागत केले.

Thick Brush Stroke

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Thick Brush Stroke

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान

Thick Brush Stroke

     पंतप्रधान        नरेंद्र मोदी 

Thick Brush Stroke

"भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही." -पंतप्रधान नरेंद्र मोदी  

Thick Brush Stroke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.