रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत

रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील, पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते

पांढऱ्या दाक्षिणात्य साडीत रिंकूने फोटोशूट केले

पांढऱ्या साडीतील तिच्या लूकवर चाहत्यांची 'फुलराणी' अशी कमेंट

रिंकू नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातून नावारूपाला आली