मृण्मयी देशपांडे मोठा चाहता वर्ग असलेली मराठी अभिनेत्री आहे. 

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. 

तीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या साडीत काही फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना फारच आवडले आहेत. 

तीच्या साडीतील या लूकने व स्टाईलने सोशल मीडियात जणू धुराळाच उडालाय. 

 मृण्मयीने आपल्या दमदार अभिनयातून अल्पावधीतच  प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.