संत ज्ञानेश्वर महाराज वैष्णवांच्या मेळ्याने दिवे घाटाची चढण पार केली. (छाया : अनंत टोले)

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

 ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी नागरिकांनी डोंगरमाथ्यावर केलेली गर्दी. (छाया : प्रसाद जगताप)

दिवे घाटात उभारलेली पांडुरंगाची मूर्ती वैष्णवांचे लक्ष वेधून घेत होती. (छाया : प्रसाद जगताप)

Thick Brush Stroke

टाळ मृदूंगाच्या तालावर भक्तिरसात न्हाऊन निघाली तरुणाई. 

Thick Brush Stroke

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाटातून पुरंदरच्या दिशेने मार्गस्थ

Thick Brush Stroke

रखरखत्या उन्हात माउलींच्या पालखीचे पुरंदरमध्ये स्वागत

Thick Brush Stroke