अभिनेत्री पलक तिवारी आपल्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.

पलकचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्येक मुलीने तिच्या लूकपासून प्रेरणा घेतली पाहिजे

पलक तिवारीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. 

या फोटोत श्वेता तिवारीची लाडकी लेख खूपच हॉट दिसत आहे

पलक तिवारीच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरपूर लाईक आणि कमेंट करतात.

पलकचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहते म्हणाले, आता 'मॉडेलिंग करिअर सुरू कर'