पलक तिवारीच्या ​तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्‍या सीक्रेट...
पलक तिवारीच्या ​तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्‍या सीक्रेट...

पलक तिवारीच्या ​तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्‍या सीक्रेट...

पलक तिवारी हॉट लुकसाठी कायम चर्चेत असते.
Published on
Updated on

ती दिवसातून एकदा जेवनापूर्वी संत्र्याचा रस घेते.  

तिच्या जेवनात टोमॅटोचा नियमित वापर करते. टोमॅटो त्वचेला एक्सफोलिएट करते.  

बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका, अंजीर यांचे नियमित घेते. 

हॉट लुकसाठी कायम ठेवण्यासाठी आणि कॅल्शियम मिळवण्यासाठी ती हिरव्या पालेभाज्या जेवनात वापर करते. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news