पलक तिवारीचा पिवळ्या वनपीसमधील हॉट अंदाज 

अभिनेत्री पलक तिवारी `किसी का भाई, किसी कि जान` चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्रीने पिवळ्या वनपीसमधील फोटो सोशल मीडियावर केले शेअर

पलक तिवारीने या फोटोशूटसाठी दिल्या वेगवेगळ्या पोज

पलक तिवारी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते

अभिनेत्रींच्या या पोजच्या मादक अदांवर चाहते घायाळ