फॅशन, अभिनयात माहीर असलेली अभिनेत्री सोनम खान नव्या लूकमध्ये दिसतेय

Thick Brush Stroke

ओये ओये फेम म्हणून सोनम ओळखली जाते

Thick Brush Stroke

तिने नुकतेच एक एथिनिक शूट केलं आहे

Thick Brush Stroke

क्लासिक अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले

Thick Brush Stroke

आयकॉनिक गाण्यांमधून तिने प्रसिद्धी मिळवली

Thick Brush Stroke

आजही तिचं हे सौंदर्य तितकच मनमोहक आणि कमालीचं आहे

Thick Brush Stroke

ती एक फॅशन आयकॉन आहे जी भारतीय पोशाखांना उत्तम प्रकारे कॅरी करते

Thick Brush Stroke

तिच्या पेस्टल निळ्या शरारावर गोल्डन धाग्याने  भरतकाम केलेले आहे

Thick Brush Stroke