ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' चित्रपटात बोमन-बेल्लीची एमएस धोनीसोबत ग्रेट भेट

आयपीएल 2023 मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी सीएसकेचा कर्णधार धोनीने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी फिल्म 'द एलिफंट व्हिस्परर्स'मधील बोमन आणि बेल्लीची भेट घेतली.

'द एलिफंट व्हिस्परर्स' या चित्रपटाची निर्माती कार्तिकी गोन्साल्विसही यावेळी दिसली.

ऑस्कर जिंकणारा 'द एलिफंट व्हिस्परर्स' भारतातील पहिलाच माहितीपट आहे.

'द एलिफंट व्हिस्परर्स' नेटफ्लिक्सवर उपलब्ध  असून इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत तुम्ही हा चित्रपटांचा आनंद घेऊ शकतात.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही या डॉक्युमेंटरीचे कौतुक केले आहे. तर पहा व्हिडिओ...