जाणून घ्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकवणारे खेळाडू

श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने वनडेमध्ये ६८ अर्धशतके लगावली आहेत.

One Day Half Century

One Day Half Century

सौरव गांगुलीने आपल्या करियरमध्ये ७२ अर्धशतके लगावली आहेत.

भारताच्या महेंद्रसिंग धोनीने वनडेमध्ये ७३ अर्धशतके झळकावली आहेत.

श्रीलंतेच्या महेला जयवर्धनेने वनडे करियरमध्ये ७७ अर्धशतके लगावली आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगने ८२ अर्धशतके लगावली आहेत.

पाकिस्तानच्या इंजमाम उल हकने वनडेमध्ये ८३ अर्धशतके लगावली आहेत.

द. आफ्रिकेचा जॅक कॅलिसने करियरमध्ये ८६ अर्धशतके केली आहेत. 

श्रीलंकेच्या कुमार सांगाकाराने वनडे क्रिकेटमध्ये ९३ अर्धशतके लगावली आहेत.

सचिन तेंडूलकरने आपल्या करियरमध्ये ९६ अर्धशतके झळकावली आहेत.