पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी भेट दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. I Odisha train accident

भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक तिहेरी रेल्वे अपघातात आहे  

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.

या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, असे केंद्रीय रेल्वेमंत्री म्‍हणाले. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news