नुसरतने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला  

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

नुसरतने पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारून स्वत:ला सिद्ध केले आहे.  

नुसरत म्हणाली, 'लोकांना वाटते की ती 'ए' श्रेणीची अभिनेत्री आहे, ती 'बी' श्रेणीची अभिनेत्री आहे.  

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

ती एक 'ड्रीम गर्ल ' आहे, असे चाहते म्‍हणाले

Thick Brush Stroke

तिने वर्क असलेला शॉर्ट लेहेंगा घातला आहे

Thick Brush Stroke

तीचे सौंदर्य चमचमणा-या लेहेंग्‍यात आनखीन सुंदर दिसत आहे

Thick Brush Stroke

'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटात तिने काम केले