पिंक ड्रेसमध्ये फोटोशूट केल्यानंतर नुसरतने व्हाईट टॉपमध्ये शूट केलं आहे

Thick Brush Stroke

डीप नेक मिरर वर्क ड्रेसमध्ये नुसरतचे फोटो व्हायरल झाले आहेत

Thick Brush Stroke

टीव्ही ते बॉलिवूड इंडस्ट्री अशी तिने मजल मारली आहे

Thick Brush Stroke

नुसरतचा जन्म मुंबईत १७ मे, १९८५ रोजी झाला

Thick Brush Stroke

तिला २००६ मध्ये जय संतोषी मां चित्रपट मिळाला

Thick Brush Stroke

२०१० मध्ये लव सेक्स और धोखा चित्रपटामध्ये तिने काम केले

Thick Brush Stroke

या चित्रपटातून नुसरत भरूचाला प्रसिद्धी मिळाली

Thick Brush Stroke

२०१० मध्ये तिने चित्रपट ताज महल चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत डेब्यू केलं होतं

Thick Brush Stroke