नुश्रत भरुच्चाचा विलक्षण जंपसूट लुक फॅशनमध्ये रंग भरतो.  

निर्मोहा या फॅशन ब्रँडच्या चित्तथरारक जंपसूटमध्ये अभिनेत्री मंत्रमुग्ध केले.  

प्लंगिंग नेकलाइन, बॅक टाय-अपसह हॉल्टर नेक असा तीचा लुक आहे

न्युड आयशॅडो, आयलायनर, तिच्या गालावर ब्लशचा स्पर्श असा मेकअप तीने केला  

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वत:ची मनमोहक फोटो शेअर केले

तिचे चाहते फोटो पाहून आश्चर्यचकित झाले.