नोरा फतेहीने व्हाईट कलर डीप नेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता

या ड्रेसमध्ये तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली

नोराने पापराझींसमोर स्माईल देत पोझ दिली

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नोरा सध्या आयफा २०२३ मध्ये सहभागी झाली

हा सोहळा अबू धाबीमध्ये होत आहे