निक्की गुलाबी रंगाच्या लेंहग्‍यात दिसते ग्लॅमरस

निक्की तांबोळी मनोरंजन सृष्‍टीत सर्वात फॅशनेबल सेलिब्रिटींपैकी एक आहे

तिचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केले.

अभिनेत्री तिच्या आगामी 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली

फुलांच्या प्रिंटसह गुलाबी रंगाच्या कपड्यात नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.