Xiaomi ने Redmi 12 5G लाँचची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिपसेट, 90Hz FHD+ डिस्प्ले, 5,000 mAh बॅटरी आणि 50 MP कॅमेरा सेन्सर आहे अशी माहिती कंपनीने दिली.

Thick Brush Stroke

OnePlus Nord CE 3 5G हा  8 GB RAM / 128 GB Internal बेस व्हेरिएंट असून Aqua Surge, Gray Shimmer कलरमध्ये उपलब्ध आहे असे कंपनीने सांगितले. 

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

vivo Y78 Plus यामध्ये 8 GB RAM / 128 GB Internal बेस व्हेरिएंट आहे. जो Azure, Warm Sun Gold, Moon Shadow कलरमध्ये उपलब्ध असेल.  

Thick Brush Stroke

Infinix GT 10 Pro त्याच्या अनोख्या, डिझाइनसह भारतात दाखल होणार. खास गेमिंगसाठी हा फोन तयार करण्यात आला आहे.