नेहा शर्माच्या 'स्टायलिश लूक' ने चाहत्यांना वेड...

नेहा शर्मा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या फिटनेस आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

'जोगिरा सारा रा रा'  या तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान तिने फोटोशूट केले आहे.

हा चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी देखील आहे.

या चित्रपटात नेहा शर्मासोबत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुख्य भूमिकेत असणार आहे.

तिने 'चिरुथा' (२००६) या तेलगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली.

क्रुक (२०१०) या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड क्षेत्रात तिने पदार्पण केले.