नेहाचा सिंम्पल अ‍ॅण्ड हॉट लूक....!

नेहा पेंडसे या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री आहे.

नेहाने बालकलाकार म्हणून कॅप्टन हाऊस मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

तिने  ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

मे आय कम इन मॅडम? या हिट कॉमेडी शोमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. 

तिने अनेक हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले.