डान्सिंग क्वीन म्‍हणून नेहा खानचा उल्‍लेख केला जातो.

Thick Brush Stroke

नेहा खान तिचे मराठी कौशल्य सुधारत आहे

Thick Brush Stroke

ती मराठी सुधारण्यासाठी मराठी लिखाण करत आहे.

Thick Brush Stroke

ती म्‍हणाली, मराठी शिकण्यासाठी मराठी चित्रपट पाहत आहे.

Thick Brush Stroke

तीने अनेक मराठी पुस्तकांचे वाचन सुरू केले आहे.  

Thick Brush Stroke