जानकी, कुसूम यासारख्या तिच्या भूमिका गाजल्या

Thick Brush Stroke

फर्जंद, मोकळा श्वास, कुंकू, कट्यार काळजात घुसली, शिकारी, नटसम्राट यातून ती लोकप्रिय ठरली

Thick Brush Stroke

तिने अग्निहोत्र या मालिकेत देखील काम केले होते

Thick Brush Stroke

आता मृण्मयीने लेटेस्ट फोटो इन्स्टावर अपलोड केले आहेत

Thick Brush Stroke

या फोटोंमध्ये ती एका समुद्रकिनारी असल्याचे दिसत आहे

Thick Brush Stroke

तिने सेल्फी आणि समुद्राचे फोटोदेखील इन्स्टाला शेअर केले आहेत

Thick Brush Stroke