सीता रामम फेम मृणाल ठाकूरने ब्लॅक थ्री पीसमध्ये फोटोशूट केले आहे.

ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती बोल्ड दिसतेय.

या फोटोंमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.

ती सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते.

मृणाल ठाकूर ही अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती आणि आज ती दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत खूप काम करत आहे.

स्टार प्लस मालिका ‘मुझसे कुछ कहते है ये खामोशियां’मध्ये गौरी भोसलेची मुख्य भूमिका साकारून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

मृणालने आतापर्यंत ‘बाटला हाऊस’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘तुफान’ आणि ‘धमाका’ ते ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांतून स्वत:ला सिद्ध केले आहे.