सीता रामम फेम मृणाल ठाकूरने ब्रालेटमध्ये फोटोशूट केला आहे

लाईट क्रीम ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये ती बोल्ड दिसतेय

व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो तिने पोस्ट केले आहेत

पण फोटो कोणत्या ठिकाणचे आहेत हे तिने सांगितलेले नाही

या फोटोंमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.