फर्स्ट लूक मॅगझिनच्या मुखपृष्ठासाठी मृणाल ठाकूरच फोटोशूट 

मृणाल ठाकूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

नवीन फोटोंमध्ये मृणाल अतिशय सुंदर दिसत आहे

मृणाल ठाकूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते

‘सीता रामम’ चित्रपटातील अभिनयानंतर लोकप्रिय