मौनी रॉयने कान्सच्या रेड कार्पेटवर उतरून जलवा दाखवला

प्रिन्सेस लूकमध्ये मौनी कान्समध्ये पोहोचली

डीप नेक व्हाईट शिमर फेदर गाऊनमध्ये मौनीचे फोटो व्हायरल होत आहेत

मिनिमल मेकअप आणि सिल्व्हर नेकलेस तिने परिधान केला होता

रेड कार्पेटवर मौनीने गॉगलदेखील घातला

 तिने इन्स्टाग्रामवर फोटोज शेअर केले आहेत

 तिने फोटो कॅप्शन लिहिलीय-डेब्यू. आज रात्री कानच्या रेड कार्पेटवर