काजोल लेक न्यासा देवगन या दोघींमध्ये मायलेकींइतकंच मैत्रीचंही खास नातं आहे.

ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया या दोघींची मैत्रीही तितकीच घट्ट आहे.

रिद्धीमा कपूर आणि आई नीतू कपूर या दोघींमध्येही स्ट्रॉंग बॉंडिंग आहे.

सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग या मायलेकींची मैत्री बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे.

ईशा देओल आणि हेमा मालिनी या मायलेकींचंही नातं खास असून त्यांच्यातील विशेष बॉंडींग या फोटोतूनही व्यक्त होत आहे.