Thick Brush Stroke

टीव्ही इंडस्ट्रीत मोनालिसा सध्या तिच्या कामामूळे चर्चेत राहते

Thick Brush Stroke

मोनालिसाने फोटो टीव्ही शोच्या सेटवरून शेअर केले आहेत.  

तिचे साडीतील फोटो पाहून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

ती लाल साडीत अप्सरा दिसत आहे  

तिना पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढले असे एका चाहत्‍याने म्‍हटले

Thick Brush Stroke