मराठी अभिनेत्री मिताली मयेकर नेहमी चर्चेत असते.

मिताली आपल्या सोशल मीडियावर हटके फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच तिने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने केस सोडले आहेत. तिच्या या फोटोवर चाहता म्हणत आहे की, ‘ये रेशमी झुल्फे ये शबनमी आँखे’

मितालीने यापूर्वीही हटके हेअर स्टाईल मधील फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत.

‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ यांसारख्या अनेक मालिकांमधून मिताली घराघरांत पोहोचली आहे.

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर बरोबर  लग्नगाठ बांधलेली मिताली सिद्धार्त बरोबरही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.