White Scribbled Underline

पुरुषांसाठी केवळ रूपच महत्त्वाचे असते, असाच काही महिलांचा समज असतो.  

Scribbled Underline

पुरुष स्वभाव, वागणूक, जोडीदाराची विचार करण्याची पद्धत इत्यादी गोष्टीही पारखतात

Scribbled Underline

स्वतःलाच सुंदर दिसण्यापुरतेच मर्यादित ठेवले तर आत्मविश्वासावर वाईट परिणाम होतो.  

Scribbled Underline
White Scribbled Underline
Scribbled Underline

जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी फक्त तुमच्या चेहऱ्याचीच काळजी घेत असाल तर पुरुषांना ते कंटाळवाणी वाटू लागते.

केवळ सुंदर दिसणे म्हणजेच सर्व काही नाही.  

Scribbled Underline
White Scribbled Underline
Scribbled Underline

आयुष्यात चांगला जोडीदार हवा असेल तर नात्यात समजूतदारपणा हवा  

Scribbled Underline

प्रामाणिक राहणे गरजेचं आहे.  

Scribbled Underline

जोडीदाराने संपूर्ण दिवस आपल्यावरच खर्च करावा, अशीच काही महिलांची इच्छा असते.   

Scribbled Underline

स्वतःच्या सोयीनुसार पार्टनरचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, हे चूक आहे.  

Scribbled Underline

ताब्यात ठेवणाऱ्या मुली पुरुषांना अजिबात आवडत नाहीत.