दुधात पाणी मिसळून विकणारे अनेक महाभाग असतात
पाण्यामूळे ग्राहकांचे पैसे अक्षरशः ‘पाण्यात’ जातात!
भारतीय संशोधकांनी पाणी आणि दुधासाठी उपकरण बनवले आहे.
उपकरण केवळ तीस सेकंदांमध्येच दूधामधील भेसळ दाखवून देते.
आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे.
त्याच्या मदतीने अगदी घरातही दुधातील भेसळ ओळखता येऊ शकते.
भेसळीसाठी सर्वसाधारणपणे वापरणार्या सर्व पदार्थांचा छडा लावू शकते.