अभिनेत्री मधुरा जोशीने पती गुरू दिवेकरसोबत फोटोशूट केला आहे

मधुरा मराठमोळ्या लूकमध्ये खूप सुंदर दिसते

गुरू दिवेकरने पायजमा कुर्ता जॅकेट असा लूक केलाय

मधुराने जांभळ्या रंगाची नऊवारी, नथ, केसांचा अंबाडा, गजरा, दागिने असा लूक केला

या मराठी कपलचा एका व्हिडिओदेखील व्हायरल झालाय

मधुराने फोटो शेअर करत वो इक जमाने की बात थी.. अशीही कॅप्शन लिहिलीय